Live — Asset/Liability खात्यांची शिल्लक, त्याच क्षणी मोजलेली. तात्पुरतं साधन — खरा Ledger/Trial Balance पूर्ण होईपर्यंत.
| वाचतोय… |
⚠️ प्रत्यक्ष statement शी ताळून बघा — फरक सापडला तर तीच पहिली सुगावा-जागा. स्थिती: जुळलं = पडताळलेल्या शिल्लकेशी ±₹0.02 मध्ये जुळतं · तपासा = फरक आहे · — = अजून पडताळलेलं नाही.